ग्रामपंचायत निलज येथे हळदी कुंकू निमित्याने डस्त बिन (कचरा पेटी वाटप करण्यात आल्या
ग्रामपंचायत निलज येथे हळदी कुंकू निमित्याने डस्त बिन (कचरा पेटी वाटप करण्यात आल्या
ग्रामपंचायत निलज येथे हळदी कुंकू निमित्याने डस्त बिन (कचरा पेटी वाटप करण्यात आल्या
गावामधील सांडपाणी व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने संपूर्ण गावात सिमेंटच्या पक्क्या नालीचे बांधकाम करण्यात आले असून दोन्ही टोकावर शोषखड्ड्याचे बांधकाम करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे हातपंप शेजारी व विहिरी जवळ शोषखड्ड्याचे बांधकाम करण्यात आलेले आहे
गावामध्ये कचरा गाडीने ओला व सुका कचरा कचरा गाडीच्या माध्यमातून गोळा करून कचरा विलगीकरण करण्यात येत आहे . त्याचप्रमाणे गावामध्ये ठिकठिकाणी सार्वजनिक कचरा कुंड्या लावण्यात आलेल्या आहेत
Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!