केंद्र चालक अर्ज ऑनलाइन भरून देतो आणि पोचपावती देतो. त्यानंतर, ठरवलेल्या कालावधीत प्रमाणपत्र देण्यात येते. 

आपले सरकार पोर्टलद्वारे, नागरिकांना खालील सेवांचा लाभ मिळतो: प्रमाणपत्रे, परवाने,

महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा, 2015 अंतर्गत, नागरिकांना राज्य सरकारने पारदर्शक, कार्यक्षम आणि कालबद्ध पद्धतीने सेवा पुरविल्या जातील, अशी तरतूद आहे.