गावामधील सांडपाणी व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने संपूर्ण गावात सिमेंटच्या पक्क्या नालीचे बांधकाम करण्यात आले असून दोन्ही टोकावर शोषखड्ड्याचे बांधकाम करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे हातपंप शेजारी व विहिरी जवळ शोषखड्ड्याचे बांधकाम करण्यात आलेले आहे