गावामधील सांडपाणी व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने संपूर्ण गावात सिमेंटच्या पक्क्या नालीचे बांधकाम करण्यात आले असून  दोन्ही टोकावर शोषखड्ड्याचे बांधकाम करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे हातपंप शेजारी व विहिरी जवळ शोषखड्ड्याचे बांधकाम करण्यात आलेले आहे

प्रमुख प्रकल्प

गावामध्ये कचरा गाडीने  ओला व  सुका कचरा  कचरा गाडीच्या माध्यमातून गोळा करून  कचरा विलगीकरण करण्यात येत  आहे . त्याचप्रमाणे गावामध्ये ठिकठिकाणी सार्वजनिक कचरा कुंड्या लावण्यात आलेल्या आहेत

दिनांक ३०/१०/२०२२ रोजी ग्रामपंचायत च्या नवीन इमारतीचे लोकार्पण बांधकाम पूर्ण होऊन लोकार्पण करण्यात आले व ग्रामपंचायत ला ISO प्रामाणिकरण प्राप्त झालेले आहे.निलज ग्रामपंचायत भवन सर्व सुविधांनी युक्त आहे. त्याचप्रमाणे CCTV Camere लावलेले आहे.आपले सरकार सेवा केंद्र करिता स्वतंत्र रूम व बैठक व्यवस्था असून त्या द्वारे गावातील जनतेला वीज, व पाणी बिल भरण्याच्या सोयी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. लोकांना गावातच बँकिंग सुविधा आपले सरकार सेवा केंद्रा च्या माध्यमातून देण्यात येत आहे. त्याच बरोबर शासकीय प्रमाणपत्रे वेळेत देऊन लोकांच्या वेळ व खर्चाची  बचत होत आहे.