
गावातील स्वच्छता हा एक मह्त्पूर्ण अन्जेंडा असून यासाठी खूप प्रयन्त करावे लागेल त्यामुळेच मानवाचे आरोग्य उत्तम राखता येते ही संकल्पना उराशी ठेऊन मी कार्याला सुरवात केली . व आज गावामध्ये कचरा गाडीने ओला व सुका कचरा कचरा गाडीच्या माध्यमातून गोळा करून कचरा विलगीकरण करण्यात येत आहे .

गावामध्ये ठिकठिकाणी सार्वजनिक कचरा कुंड्या लावण्यात आलेल्या आहेत व संपूर्ण कुटुंबाकडे शौचालय असून गाव १०० % हागणदारी मुक्त आहे त्याचप्रमाणे१ सार्वजनिक शौचालय असून त्याचा वापर नियमित सुरु आहे. गावातील प्रत्येक कुटुंबाना ग्रामपंचायती तर्फे वैयक्तिक कचरा कुंडीचे वाटप करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे

महिन्यातून २ दा श्रमदानातून ग्रामस्वच्छता करण्यात येते त्यामुळे गाव गाव स्वच्छ व सुंदर आहे .

कचरा वर्गीकरन् पेट्या लावण्यात आल्या