नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा -२ अंतर्गत लोकसहभाग



ग्रामपंचायती मार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व सभा ,ग्रामसभा ह्यामध्ये नागरिकाचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे कर संकलन जवळपास ९०-९५% होत आहे .गावात मध्ये सर्व प्रकारच्या योजना पारदर्शी पणे राबविण्यात येत असून १५ व्या वित्त आयोग निधी चे खर्चाचे प्रमाण हे ८०% पर्यंत आहे . महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा, 2015 अंतर्गत, नागरिकांना राज्य सरकारने पारदर्शक, कार्यक्षम आणि कालबद्ध पद्धतीने सेवा पुरविल्या जात आहे .