आमचे गाव - ओळख आणि संस्कृती

आमचे गाव - ओळख आणि संस्कृती

माझ्या निलज ह्या गावाबद्दल सांगायचं म्हणजे निलज हे भंडारा जिल्हायामधील पवनी तालुक्यातील टोकावरच अगदी शेवटच पण वर्दळीच गाव आहे. कारण माझ्या’ गावाला तीन जिल्हाच्या(भंडारा,नागपूर,चंद्रपूर) सीमा स्पर्श करून जातात. आणि त्या जिल्ह्याची सूरवात व शेवट ह्याच ठिकाणावरून होते .

Read More

पंचायत कार्यालयाचा पत्ता, कामकाजाची वेळ आणि संपर्क माहिती

पंचायत कार्यालयाचा पत्ता, कामकाजाची वेळ आणि संपर्क माहिती

गट ग्रामपंचायत कार्यालय निलज तह .पवनी जि .भंडारा संपर्क : ९५२७०२९४५७ कार्यालयीन वेळ ९.४५ ते ६. १५

Read More

ग्रामपंचायतचे माननीय सदस्य

ग्रामपंचायतचे माननीय सदस्य

पंचायत संरचना (सरपंच, उपसरपंच, सदस्य).

Read More

प्रमुख प्रकल्प आणि उपक्रम

प्रमुख प्रकल्प आणि उपक्रम

निलज हे गाव लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या दृष्टीने कमी असल्याने गावामध्ये प्राथमिक शिक्षनाची सोय उपलब्ध आहे . परंतु भविष्यात गावातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण उपलब्ध होण्याच्या दृष्टीने गावामध्येच त्याची सोय कशी करता येईल याचे प्रयत्नरत आहोत.

Read More