ग्राम पंचायत अंतर्गत घेण्यात आलेले विविध उपक्रम


ग्रामपंचायत निलज अंतर्गत २ अंगणवाडी केंद्र असून मुलांन करिता सौर उर्जा ,शौचालय ,शुद्ध,व स्वच्छ पाण्याची व्यवस्था,व खेळणे व अंगणवाडी केंद डीजीटल करण्यात आलेली आहे. निलज व कोटलपार मिळून २ जिल्हा परिषद च्या प्राथमिक शाळा आहेत. शाळेमध्ये स्वच्छ पाण्याची ,विजेची ,व शौचालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.मुलांन करिता शाळांना स्मार्ट TV लावण्यात आलेली असून Hand Wash Center सुद्धा बांधून देण्यात आलेले आहे.

दिनांक १४.२.२०२६ ला नियत कालमानानुसार. ग्रामपंचायत कार्यालय निलज येथील ,” पदाधिकारी कार्यकारणी ” आज पासुन गावकऱ्यांच्या सेवेतून निवृत होत असल्याने सर्व पदाधिकारी यांना ग्रामपंचायत कर्मचारी आणि अधिकारी यांच्या सौजन्याने ,*समारोपीय निरोप संभारभ * कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी गावातील जेष्ठ नागरिक त्याचं प्रमाणे सर्व पद्धाधिकारी, अधिकारी , मित्र मंडळी उपस्थित होते त्यावेळीची काही क्षणचित्रे…..




