
मेरी मिट्टी मेरा देश उपक्रम

गट ग्रामपंचायत निलज अंतर्गत वृक्षारोपंन




पानी पुरवठा व स्वच्छता विभाग जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद भंडारा “संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान,”राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा सन 2024 – 2025 यां अभियान अंतर्गत विशेष पुरस्कार “वसंतराव नाईक पुरस्कार” (घनकचरा सांडपाणी व मैला व्यवस्थापन )
संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०२४_२०२५ अंतर्गत राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्ध्येत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पवनी तालुक्यातील ग्रामपंचायत निलज ता. पवनी जिल्हा भंडारा यांना मा. पालकमंत्री, जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. भंडारा यांच्या हस्ते चैतन्य ग्राउंड भंडारा आज दिनांक २६.१.२०२६ ला सन्मानित करण्यात आले.🙏🙏🙏
दिनांक १४.२.२०२६ ला नियत कालमानानुसार. ग्रामपंचायत कार्यालय निलज येथील ,” पदाधिकारी कार्यकारणी ” आज पासुन गावकऱ्यांच्या सेवेतून निवृत होत असल्याने सर्व पदाधिकारी यांना ग्रामपंचायत कर्मचारी आणि अधिकारी यांच्या सौजन्याने ,*समारोपीय निरोप संभारभ * कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी गावातील जेष्ठ नागरिक त्याचं प्रमाणे सर्व पद्धाधिकारी, अधिकारी , मित्र मंडळी उपस्थित होते त्यावेळीची काही क्षणचित्रे…..

Oplus_0
