गावातील स्वच्छता  हा एक मह्त्पूर्ण  अन्जेंडा असून  यासाठी  खूप प्रयन्त करावे लागेल त्यामुळेच मानवाचे आरोग्य उत्तम राखता येते ही संकल्पना उराशी ठेऊन  मी कार्याला सुरवात केली . व आज गावामध्ये कचरा गाडीने  ओला व  सुका कचरा  कचरा गाडीच्या माध्यमातून गोळा करून  कचरा विलगीकरण करण्यात येत  आहे .
 

गावामध्ये ठिकठिकाणी सार्वजनिक कचरा कुंड्या लावण्यात आलेल्या आहेत व  संपूर्ण कुटुंबाकडे शौचालय असून गाव १०० % हागणदारी मुक्त आहे  त्याचप्रमाणे१ सार्वजनिक शौचालय असून त्याचा वापर नियमित सुरु आहे. गावातील प्रत्येक कुटुंबाना ग्रामपंचायती तर्फे वैयक्तिक कचरा कुंडीचे वाटप करण्यात आलेले आहे.  त्याचप्रमाणे

महिन्यातून २  दा  श्रमदानातून ग्रामस्वच्छता  करण्यात येते त्यामुळे  गाव गाव स्वच्छ व सुंदर आहे .
 

कचरा वर्गीकरन् पेट्या लावण्यात आल्या